ए. टी. एस. ई. वैराग 
Home

* * सूचना :- * राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षा' सत्र 2024/25 मधील परीक्षा दिनांक 23 मार्च 2025 झाली होती, या परीक्षेचा निकाल 10 मे नंतर जाहीर होईल संबधित माहितीची शिक्षकांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

* माहिती पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी, व शिक्षकांनी www.atsevairag.com या वेबसाइट चा वापर करावा ही नम्र विनंती